मतदान यादी PDF डाऊनलोड करा : Voter PDF List Download || नवी मतदान यादी डाऊनलोड प्रक्रिया

मित्रांनो जरी आपल्याकडे मतदान कार्ड असले तरी आपले नाव मतदान यादीत असेलच असे नाही. त्यामुळे नवीन मतदान यादीत Voter PDF List Download आपले नाव आहे का हे एकदा चेक करायलाच हवे. मित्रांनो आता राज्यात ग्रामपंचायत निवडणुका तसेच येत्या काळात विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका येत आहेत.  त्यामुळे आपले नाव मतदान यादी मध्ये आहे का हे चेक … Read more

पीक विम्याच्या पैशांबाबत मोठा निर्णय : 10 डिसेंबर पूर्वी पिक रक्कम जमा होणार Crop Insurance Big Update

शेतकऱ्यांना खरीप पिक विम्याचे पैसे आता लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिक विमा कंपन्यांना सूचना दिले आहेत. अग्रीम पिक विमा ची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.  दहा डिसेंबर पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा रक्कम जमा करावे याबाबत विमा कंपन्यांना सूचना देण्यात आली आहे. राज्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी … Read more

10 रुपयांचे कोईन बंद झाले आहे का ? पहा महत्त्वाची बातमी : 10 Rpee Coin News RBI

10 Rpee Coin News RBI : तुमच्याकडे देखील दहा रुपयाचे कॉइन आहे का ? आरबीआयच्या नियमानुसार दहा रुपयाच्या कॉइन च्या बाबत महत्त्वाची बातमी आज आपण पाहणार आहोत. ₹10 चा कॉईन आता इथून पुढे चालणार नाही हा मॅसेज व्हायरल होतोय. आपल्याला कुठेही सहज ₹10 चा कॉईन  पाहायला मिळतो. बऱ्याचदा काही ठिकाणी ₹10 चं हे नाणं अनेक … Read more

31 मार्चपर्यंत 10 लाख घरकुल मंजूर : PM आवास व राज्य पुरस्कृत योजनांची घरकुल यादी पहा : PM Awas Yojana List PDF Download

घरकुल योजनेच्या यादीमध्ये प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.  घरकुल यादी मध्ये नाव समाविष्ट असलेल्या व अद्याप घरकुल न मिळालेल्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. 31 मार्च पूर्वी दहा लाख घरकुलांची निर्मिती केली जाणार आहे. पीएम आवास योजना (PM Awas Yojana List PDF) व राज्यातील इतर आवास योजना या सर्वांचे मिळून दहा लाख … Read more

शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शासकीय अनुदान ! लाभ घेण्यासाठी अर्ज : Goat Farming Loan Yoajan

शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी Goat Farming Loan Yoajan तसेच पशुसंवर्धनासाठी शासकीय अनुदान शेतकऱ्यांना प्रदान करत आहे. पशुसंवर्धन व्यवसायामध्ये कमी खर्चात अगदी चांगल्या प्रकारे चालणारे व्यवसाय म्हणजे शेळीपालन होय. या व्यावासातून शेतकऱ्यांना आर्थिक साह्य मिळत आहे. ज्या शेतकरी बंधू भगिनींना स्वतःचा शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी शासनाने राबवलेल्या योजनेच्या माध्यमातून शेळीपालन व्यवसाय सुरू करावा. पण शासनामार्फत … Read more

कापसाचे चालू बाजारभाव पहा : कापूस बाजारात किंचित सुधारणा Cotton Price

आज आपण राज्यातील कापसाचे Cotton Price चालू बाजार भाव पाहणार आहोत. कापसाच्या उत्पादनात मोठी घट पाहायला मिळत आहे. उत्पादन कमी व वाढलेल्या महागाईमुळे शेतकरी कापूस बाजारभाव  वाढण्याच्या प्रतीक्षेत आहे. खालील फोटोमध्ये  राज्यातील चालू कापसाचे बाजार भाव दाखवले आहे. दुष्काळी तालुक्यात कर्जमाफीची स्थिती येथे पहा मागील पंधरवड्यात कापसाची आवक कमी होती. त्यात मागील दोन दिवसांत काहीशी … Read more

उर्वरित पिक विमा वाटपाचे आदेश : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय – मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आदेश : Agrim Pik Vima Claim 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील उर्वरित रक्कम  अग्रीम पिक विमा वाटपाचे काम वेगाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत 47 लाख 63 हजार  पिक विमा अर्जंना मंजुरी देण्यात आलेली आहे. 1954 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत. पिक विमा वाटपाचा रकमेपैकी 965 कोटी रक्कम आतापर्यंत वाटण्यात आली आहे.  उर्वरित अग्रीम पिक … Read more

सोयाबीन व मक्यासाठी ८० कोटी पीक विमा मंजूर : या जिल्ह्यातील ८८ हजार शेतकरी पात्र – Crop Wise Crop Insurance list 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन मका बाजरी Crop Wise Crop Insurance list या पिकांसाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा बँक खात्यावर क्रेडिट केला जाणार आहे. पिक विमा योजनेतील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  जिल्ह्यातील  एक लाख 16 हजार शेतकऱ्यांपैकी 88 हजार 352 शेतकऱ्यांना सोयाबीन व मका पिकासाठी 80 कोटी पिक विमा मंजूर … Read more

प्रति कुटुंब 9 हजार रुपये : रेशन धान्य ऐवजी मिळणार पैसे असा करा अर्ज : Ration card Benifits

Ration card Benifits : राज्य शासनाकडून  रेशन कार्ड च्या बाबतीत एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता तुम्ही  रेशन धान्याच्या ऐवजी रोख रक्कम तुमच्या खात्यात मिळवू शकता.  यासाठी तुम्हाला एक अर्ज सादर करावा लागेल. या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रोख रक्कम ही महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. रेशन … Read more

अरे व्वा! ट्रॅक्टर योजना झाली सुरू : अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू : Tractor Subsidy Online Application

Tractor Subsidy Online Application : शेतकऱ्यांनो कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर केला असून, आता शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने ही योजना राबवली असून, आता शेतकऱ्यांना शेतीतील मशागत करणे सोपे जाणार आहे. यासोबतच दुसऱ्याच्या शेतातील मशागत करून शेतकरी अधिकचा नफा मिळवू … Read more