About Us

www.kushimarket.co.in   या संकेतस्थळावर शेतीविषयक संपुर्ण माहिती नियमित देण्यात येईल . यामध्ये प्रामुख्याने शेतीमालाचे बाजारभाव , कृषी विषयक सरकारी योजना , कृषी सरकारी अनुदान योजना , शेतकऱ्यांविषयीचे शासन निर्णय त्याचबरोबर शेतीविषयक ताज्या बातम्यांचे नियमित अपडेट सदर संकेतस्थळावर देण्यात येईल .

त्याचबरोबर शेतकऱ्यांना सहाय्य म्हणुन पिकांची निगा कशी राखावी , बिजरोपन , पिकांची काढणी , पेरणी , तसेच फळबाग शेती कशी करावी या विषयीची संपुर्ण माहिती सदर संकेतस्थळावर देण्यात येईल .यामुळे ताज्या व विश्वसनिय शेतीविषयक बातम्या पाहण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी .

आम्ही आमच्या www.kushimarket.co.in   या संकेतस्थळावरुन नेहमीच ताज्या व विश्वसनिय बातम्या देण्याचा प्रयत्न करु परंतु सदर संकेतस्थळावरील पिकांच्या ,त्याचबरोबर कृषी बाजारभावा विषयी आपण आपल्या सदविवेक बुद्धीने विचार करुनचा पुढील व्यवहार करावा , सदर संकेतस्थळावरील एखाद्या माहीतीबाबत krushimarket.co.in ओनर जबाबदार राहणार नाही .