अरे व्वा! ट्रॅक्टर योजना झाली सुरू : अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू : Tractor Subsidy Online Application

Tractor Subsidy Online Application : शेतकऱ्यांनो कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर केला असून, आता शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने ही योजना राबवली असून, आता शेतकऱ्यांना शेतीतील मशागत करणे सोपे जाणार आहे. यासोबतच दुसऱ्याच्या शेतातील मशागत करून शेतकरी अधिकचा नफा मिळवू शकणार आहेत (mahadbt farmer registration). तर अनुदानाच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी कसा करायचा? याविषयी तपशीलवार माहिती पुढील लिंक वर क्लिक करून पाहूया.

ट्रॅक्टरसाठी अर्ज प्रक्रिया येथे क्लिक करून पहा

राज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 2023-24 या वार्षिक कालखंडाकरिता 56 कोटींचा निधी प्रशासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे (agriculture scheme in maharashtra). आयुक्त कृषी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीच्या माध्यमातून हा निधी पात्र शेतकऱ्यांना वितरित केला जाईल (mahadbt krushi vibhag).

शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा व कोठे करावा? कोणकोणते शेतकरी या योजनेस पात्र असतील? अर्ज करत असताना कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल? आणि योजनेअंतर्गत किती रुपयांपर्यंत अनुदान लाभार्थ्यांना मिळेल? याविषयी तपशीलवार माहिती पुढील लिंक वर क्लिक करून पाहूया.

Leave a Comment