कापसाचे चालू बाजारभाव पहा : कापूस बाजारात किंचित सुधारणा Cotton Price

आज आपण राज्यातील कापसाचे Cotton Price चालू बाजार भाव पाहणार आहोत. कापसाच्या उत्पादनात मोठी घट पाहायला मिळत आहे.

उत्पादन कमी व वाढलेल्या महागाईमुळे शेतकरी कापूस बाजारभाव  वाढण्याच्या प्रतीक्षेत आहे. खालील फोटोमध्ये  राज्यातील चालू कापसाचे बाजार भाव दाखवले आहे.

दुष्काळी तालुक्यात कर्जमाफीची स्थिती येथे पहा

मागील पंधरवड्यात कापसाची आवक कमी होती. त्यात मागील दोन दिवसांत काहीशी वाढ झाली आहे. परंतु दरांत थोडी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करणे टाळले आहे. 

शेतकऱ्यांना कापूस बाजार भाव वाढण्याची आशा आहे. काही शेतकरी आपल्याकडील अल्प कापसाची विक्री करीत आहेत. काहींनी निम्मा कापूस विक्री करून उर्वरित कापसाचा साठा आपल्याकडे ठेवला आहे.

kapus bajarbhav today
kapus bjarbhav

 

कापूस बाजारभाव
कापूस भाव

Leave a Comment