प्रति कुटुंब 9 हजार रुपये : रेशन धान्य ऐवजी मिळणार पैसे असा करा अर्ज : Ration card Benifits

Ration card Benifits : राज्य शासनाकडून  रेशन कार्ड च्या बाबतीत एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता तुम्ही  रेशन धान्याच्या ऐवजी रोख रक्कम तुमच्या खात्यात मिळवू शकता.  यासाठी तुम्हाला एक अर्ज सादर करावा लागेल.

या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रोख रक्कम ही महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

रेशन धान्य ऐवजी प्रतिक कुटुंब 9000 रुपयापर्यंत रक्कम डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

रोख रक्कम मिळवण्यासाठी येथे अर्ज करा

रेशन कार्ड रोख रक्कम साठी पात्र व्यक्ती 

या निर्णयानुसार, जानेवारी 2023 पासून या 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्याऐवजी दरमहा प्रती लाभार्थी 150 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. 

केशरी रेशन कार्डधारक म्हणजेच एपीएल म्हणजेच दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांसाठी हा निर्णय लागू असणार आहे.

राज्यातील 14 दुष्काळग्रस्त जिल्ह्यात ही योजना राबवली जाणार आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात ही योजना राबविली जाणार आहे. 

Leave a Comment