मतदान यादी PDF डाऊनलोड करा : Voter PDF List Download || नवी मतदान यादी डाऊनलोड प्रक्रिया

मित्रांनो जरी आपल्याकडे मतदान कार्ड असले तरी आपले नाव मतदान यादीत असेलच असे नाही. त्यामुळे नवीन मतदान यादीत Voter PDF List Download आपले नाव आहे का हे एकदा चेक करायलाच हवे.

मित्रांनो आता राज्यात ग्रामपंचायत निवडणुका तसेच येत्या काळात विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका येत आहेत.  त्यामुळे आपले नाव मतदान यादी मध्ये आहे का हे चेक करणे आवश्यक आहे.

आपल्या गावाची वार्डाची किंवा विभागाची मतदान यादी पीडीएफ स्वरूपात मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करावी याची माहिती आज आपण घेणार आहोत. मतदान यादी मध्ये वेळोवेळी बदल होत राहतात.  मतदान यादी मध्ये नवीन नाव जोडणे किंवा नाव कमी करणे या प्रक्रिया  प्रत्येक निवडणुकीपूर्वी केल्या जातात. 

नविन मतदान कार्ड येथे डाऊनलोड करा 

मतदान यादीचे पुनरावलोकन करणे मृत व्यक्तींची नावे व गळणे यादीमध्ये दुरुस्ती करणे या गोष्टी तहसील लेव्हलवर वेळोवेळी केल्या जातात.   त्यामुळे सध्याच्या सुरू असलेल्या नवीन मतदान यादीत आपले नाव चेक करून घेणे आवश्यक आहे.

मतदान यादी Voter PDF List मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात कशी डाऊनलोड करावी

मतदान यादी डाऊनलोड करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.  यासाठी तुम्हाला एन व्ही एस पी किंवा महाराष्ट्र शासनाच्या इलेक्शन कमिशन बॉर्डर वर जावे लागेल.

येथे तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका व गाव निवडून मतदान यादी डाऊनलोड करता येईल.

मतदान यादी कशी डाउनलोड करावी त्याचा YouTube व्हिडिओ पहा

 येथे पहा

Leave a Comment