आता तीन सिलेंडर मोफत मिळणार : अर्ज सुरु – PM Ujjwala Online Apply 2.0
उज्ज्वला योजना 2.0 ऑनलाइन नोंदणी PM Ujjwala Online Apply 2.0 राज्य शासनाकडून उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. सोबतच आता प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी सह गॅस सिलेंडरची किंमत फक्त पाचशे रुपये भरावी लागते. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी महिलांसाठी पीएम उज्ज्वला योजना सुरू केली होती. योजनेंतर्गत गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन … Read more