Krushi Market

All blog posts

Explore the world of design and learn how to create visually stunning artwork.

महालक्ष्मी योजना महिलांना मिळणार 3000 रु. महिन्याला mahavikas aghadi Jahirnama

November 7, 2024 | by Krushi Market

लाडक्या बहिणींना २१०० रु मिळणार- महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध Ladaki Bahin 2100 Rupees

November 6, 2024 | by Krushi Market

रेशन कार्ड होईल कॅन्सल तुम्ही हे काम केले का ? Ration Card Canceled New Update

November 5, 2024 | by Krushi Market

Ladaki Bahin Hafta : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी अपडेट 

November 2, 2024 | by Krushi Market

रेशन कार्ड केवायसी मुदतवाढ : तारखेपूर्वी दोन कामे करून ठेवा Ration Card e KYC Last Date Extended

October 31, 2024 | by Krushi Market

आता तीन सिलेंडर मोफत मिळणार : अर्ज सुरु – PM Ujjwala Online Apply 2.0 

September 20, 2024 | by Krushi Market

 पुढील महिन्यापासून रेशन कार्ड वर ९ वस्तू मिळणार : कोणत्या  वस्तू आहेत पहा आणि अर्ज करा : Ration Card Benefits And Subsidy 

September 19, 2024 | by Krushi Market

Ladki Bahin Yojana 3rd Installment : तिसऱ्या टप्प्यातील याद्या तयार 4500 रुपये  खात्यात  येण्यासाठी ही कामे करा 

September 18, 2024 | by Krushi Market

New Ration Card :  आता नवीन रेशन कार्ड  घरबसल्या डाऊनलोड करा

September 14, 2024 | by Krushi Market

नमस्कार मित्रांनो  लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.  

महाविकास आघाडीचा  जाहीरनामा

नुकतेच महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे . यामध्ये  महिलांना आता 1500 रुपयांवरून 3000 रुपये दिले जाणार आहे.

महाविकास आघाडीची पंचसूत्री,  चाहूल महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची !

महिलांना ३००० प्रोत्साहन, शेतकऱ्यांना कर्जमाफी, २५ लाखांचे आरोग्य विमा कवच, युवकांना ₹४००० मदत देत साधणार महाविकास आघाडीची पंचसूत्री..!

समानता, कृषी समृद्धी, कुटुंब रक्षण, महिला सक्षमीकरण आणि युवकांना रोजगार या पंचसूत्रीवर असेल भर..!

panchsutri mahavikas aghadi