पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 : कोण पात्र? किती कर्ज माफ होणार? संपूर्ण माहिती
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026: कोणाला मिळणार 2 लाखांची कर्जमाफी? महाराष्ट्र सरकारने राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026” जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देखील देण्यात … Read more