ई पीक पाहणी झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाई : E Pik Pahani App Version 2 and Crop Insurance
E Pik Pahani App Version 2 : अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या शेवटी व रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस पडल्याने दोन्ही पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळणारे नुकसान भरपाई व पिक विम्याची रक्कम Crop Insurance मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पीक पाहणी करणे … Read more