सोयाबीन व मक्यासाठी ८० कोटी पीक विमा मंजूर : या जिल्ह्यातील ८८ हजार शेतकरी पात्र – Crop Wise Crop Insurance list
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन मका बाजरी Crop Wise Crop Insurance list या पिकांसाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा बँक खात्यावर क्रेडिट केला जाणार आहे. पिक विमा योजनेतील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील एक लाख 16 हजार शेतकऱ्यांपैकी 88 हजार 352 शेतकऱ्यांना सोयाबीन व मका पिकासाठी 80 कोटी पिक विमा मंजूर … Read more