रेशन कार्ड केवायसी मुदतवाढ : तारखेपूर्वी दोन कामे करून ठेवा Ration Card e KYC Last Date Extended
Ration Card KYC : रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी रेशन कार्ड ची केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 ही शेवटची मुदत देण्यात आली होती. परंतु आता अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रेशन कार्ड ची केवायसी करण्यासाठी नवीन तारीख जाहीर करण्यात आली … Read more