कापसाचे चालू बाजारभाव पहा : कापूस बाजारात किंचित सुधारणा Cotton Price
आज आपण राज्यातील कापसाचे Cotton Price चालू बाजार भाव पाहणार आहोत. कापसाच्या उत्पादनात मोठी घट पाहायला मिळत आहे. उत्पादन कमी व वाढलेल्या महागाईमुळे शेतकरी कापूस बाजारभाव वाढण्याच्या प्रतीक्षेत आहे. खालील फोटोमध्ये राज्यातील चालू कापसाचे बाजार भाव दाखवले आहे. दुष्काळी तालुक्यात कर्जमाफीची स्थिती येथे पहा मागील पंधरवड्यात कापसाची आवक कमी होती. त्यात मागील दोन दिवसांत काहीशी … Read more