Google Pay Personal Loan 1 Lakh : गुगल पे वरून मिळवा लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन 

Google Pay Personal Loan 1 Lakh : तुम्हालापण अचानक पैशाची गरज पडते का ?  आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच इतर व्यवहार मार्गी लावण्यासाठी अचानक पैशाची गरज नेहमी भासते. 

त्यामुळे मार्केटमध्ये सध्या ऑनलाईन लोन ॲप Online Loan Apply App  आलेले आहेत. परंतु तुम्ही गुगल पे करून एक लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन ठेवू शकता. 

आजकाल सर्वच मोबाईल धारकांकडे गुगल पे फोन पे हे ॲप असतातच.  तर आज आपण गुगल पे वरून एक लाख रुपयांचे पर्सनल लोन कसे काढायचे त्याची माहिती घेणार आहोत.

Google Pay लोन येथे अर्ज करा 

आज आम्ही तुम्हाला विश्वासनीय लोन एप्लीकेशन बद्दल माहिती देणार आहोत.  ज्यामुळे तुमचे लोन सेक्युर Secure Loan राहील.  गुगल पे पर्सनल लोन घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी Loan Eligibility, Documents यांची माहिती आज देणार आहोत.

  • सर्वप्रथम आपल्या फोनमध्ये गुगल पे ॲप इंस्टॉल करून आपले यूपी आयडी सुरू करावे.  
  • गुगल पे ॲप मध्ये  खाली स्पोर्ट कलर मनी नावाचे ऑप्शन उपलब्ध आहे. 
  • यामध्ये वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून लोन पुरविले जाते.

Leave a Comment