100% पिक विमा मिळण्यासाठी असा क्लेम करा : खरीप व रब्बी पिक विमा क्लेम प्रोसेस : Crop Insurance Claim Process

Pik Vima Claim 2023 : Crop Insurance Claim Process

तुम्ही जर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम काढलेला असेल आणि तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल, तर तुम्ही ‘Crop Insurance’ ॲपद्वारे ऑनलाईन क्लेम करू शकता. तसेच तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करून देखील क्लेम करू शकता. या दोन्ही पद्धती जाणून घेऊ या.. (Crop Insurance App Information in Marathi)

खरीप व रब्बी पिक विमा क्लेम प्रोसेस 

प्रधानमंत्री पीक विमा योजना.. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली योजना.. या योजनेअंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा दिल्या जातो. अनेक कारणांमुळे शेतीपिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरलेली योजना आहे.

 या योजनेअंतर्गत नैसर्गिक परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, अतिवृष्टी, भुस्खलन, नैसर्गिक आग, दुष्काळ, किड व रोग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ अशा कारणांमुळे पिकांचे होणाऱ्या नुकसानीस विमा संरक्षण दिल्या जातो. (Pik Vima Yojana 2023 Maharashtra)

Crop Insurance ॲपद्वारे क्लेम करण्यासाठी 👇👇

👉येथे क्लिक करा👈

 तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करून देखील पीक नुकसानीचा दावा करू शकता. तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल, त्याच जिल्ह्यातील हेल्पलाईन नंबरवर कॉल करून पीक नुकसानीचा दावा करू शकता. (Pik Vima Helpline Number)

Leave a Comment