नमो शेतकरी योजनेसाठी नवीन पोर्टल सुरू : आपली पात्रता स्थिती अशी चेक करा | Namo Shetkari Yojana Beneficiary Status

Namo Shetkari Yojana Beneficiary Status : पी एम किसान प्रमाणेच नमो शेतकरी योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे.  शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेतून दिले जातात.

 महाआयटी कडून नमो शेतकरी योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी Namo Shetkari Yojana Beneficiary Status नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.  महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर क्रेडिट करण्यात आला आहे.

नमो शेतकरी योजनेसाठी पात्रता 

पी एम किसान योजनेमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार आहे.  ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 14 हप्ते आलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे.

स्टेटस कसे चेक करावे : Namo Shetkari Yojana Beneficiary Status

  • नमो शेतकरी योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी महा आयटी कडून सुरू करण्यात आलेल्या नवीन पोर्टलला भेट द्यावी.
  •  येथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर  व ओटीपी टाकून आपले स्टेटस चेक करू शकता.
  •  किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून देखील आपले स्टेटस चेक करू शकता.
  •  रजिस्ट्रेशन नंबर हा पीएम किसान वेबसाईटवरून काढता येईल.

 स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

 नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना  चे स्टेटस कसे चेक करावे याची संपूर्ण प्रक्रिया

  • नमो शेतकरी योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी महाआयटीकडून नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
  • हे स्टेटस कसे चेक करावे याबाबत सविस्तर माहिती देणारा एक यूट्यूब व्हिडिओ देखील आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment