जमीन मोजणी फक्त गट नंबर टाकून कशी करावी : land survey Map Download

तुम्ही ऑनलाईन घरबसल्या मोबाईल द्वारे जमीन मोजणी करण्याचे प्रकार पाहिले असतील. परंतु सरकारी हद्दीप्रमाणे land survey Map Download जमीन मोजणी करणे वेगळे आहे.

जमीन मोजणीचे वेगवेगळे प्रकार सध्या उपलब्ध आहेत. योग्य पद्धतीने जमीन मोजणी कशी केली जाते ते आता आपण समजून घेऊया.

जमीन मोजणी करण्यासाठी अगोदर तुम्हाला तुमच्या जमिनीचा सरकारी नकाशा काढावा लागेल.  या नकाशामध्ये दाखवलेल्या बाजू आपल्या जमिनीशी जुळतात का ते एकदा चेक करावे.

जमीन नकाशा ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी महाभुलेख विभागाकडून  ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.  या ठिकाणी तुम्हाला जमिनीशी संबंधित सर्व रेकॉर्ड ऑनलाईन चेक करता येईल.

फक्त गट नंबर टाकून जमीन नकाशा पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा

जमीन मोजणी प्रकार land survey Map Download

गुंठा व एकर मध्ये जमीन मोजणे :  पारंपारिक पद्धतीमध्ये अजूनही लोक जमीन गुंठ्यामध्ये मोजतात.  यामध्ये जमीन मोजण्यासाठी फूट हे परिमाण वापरले जाते. . १०३९ स्क्वेअर फुटाचा एक गुंठा व चाळीस गुंठ्याचा एक एकर याप्रमाणे जमीन मोजणी केली जाते.

आर व हेक्टर मध्ये जमीन मोजणे :  सातबारा रेकॉर्डनुसार जमीन मोजणी ही हेक्टर मध्ये केली जाते.  सरकारी जमीन मोजणीसाठी मीटर व सेंटीमीटर हे परिमाण वापरले जाते.  शंभर स्क्वेअर मीटरचा एक आर व अशा शंभराचा एक हेक्टर याप्रमाणे सरकारी मोजणी केली जाते.

Leave a Comment