आपल्या घरावर बसवा सोलर – छतावरील सोलर योजना – रूफटॉप सोलर योजना | RoofTop Solar Application

केंद्र सरकारने घरगुती वीज ग्राहकांसाठी RoofTop Solar Application  योजना आणली आहे. या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा याबद्दलची माहिती देणार आहोत.

देशात नैसर्गिक ऊर्जा पासून वीज निर्मिती साठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये सौरऊर्जेला प्राधान्य दिले जात आहे सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी विविध योजनाही सरकारकडून चालविल्या जात आहे. यामुळे मोठी बचत करणे शक्‍य होणार आहे. तसेच नेट मीटरिंग द्वारे शिल्लक राहणारी वीज वर्ष अखेर महावितरणकडून खरेदी केली जाणार आहे.

RoofTop Solar Application Process 

ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी RoofTop Solar Application 40 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान योजना राज्यात राबवली जाणार आहे

👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीज बिलापोटी बचत तर होईलच याशिवाय वापरानंतर शिल्लक रहात असल्यास महावितरण ग्राहकांकडून ती वीज विकत घेणार असून आपोआप त्याचे पैसे वीज बिलातून वजा केले जातील. ग्रुप ऊर्जानिर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्या नंतर दरमहा पाचशे पन्नास रुपयांची बचत होऊ शकते

 

Leave a Comment