100% पिक विमा मिळण्यासाठी असा क्लेम करा : खरीप व रब्बी पिक विमा क्लेम प्रोसेस : Crop Insurance Claim Process
Pik Vima Claim 2023 : Crop Insurance Claim Process तुम्ही जर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम काढलेला असेल आणि तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल, तर तुम्ही ‘Crop Insurance’ ॲपद्वारे ऑनलाईन क्लेम करू शकता. तसेच तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करून देखील क्लेम करू शकता. या दोन्ही पद्धती जाणून घेऊ या.. (Crop Insurance App Information in … Read more