नमो शेतकरी योजनेसाठी नवीन पोर्टल सुरू : आपली पात्रता स्थिती अशी चेक करा | Namo Shetkari Yojana Beneficiary Status
Namo Shetkari Yojana Beneficiary Status : पी एम किसान प्रमाणेच नमो शेतकरी योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेतून दिले जातात. महाआयटी कडून नमो शेतकरी योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी Namo Shetkari Yojana Beneficiary Status नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता … Read more