10 रुपयांचे कोईन बंद झाले आहे का ? पहा महत्त्वाची बातमी : 10 Rpee Coin News RBI
10 Rpee Coin News RBI : तुमच्याकडे देखील दहा रुपयाचे कॉइन आहे का ? आरबीआयच्या नियमानुसार दहा रुपयाच्या कॉइन च्या बाबत महत्त्वाची बातमी आज आपण पाहणार आहोत. ₹10 चा कॉईन आता इथून पुढे चालणार नाही हा मॅसेज व्हायरल होतोय. आपल्याला कुठेही सहज ₹10 चा कॉईन पाहायला मिळतो. बऱ्याचदा काही ठिकाणी ₹10 चं हे नाणं अनेक … Read more