Pm Kisan 15 व्या हप्त्यासाठी यादीत तुमचे नाव पहा : Pm Kisan 15th Installment List

फक्त  याच शेतकऱ्यांच्या खात्यात 15 व्या हप्त्याचे पैसे : Pm Kisan 15th Installment List – पीएम किसान योजनेंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारने दिलेल्या महितीनुसार 15 नोव्हेंबर ला 15 व्या हफ्त्याचे पैसे येणार आहेत.

जर तुमचे पीएम किसान चे पैसे बंद झाले तर नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे बंद होतील.

कुणाच्या खात्यात पैसे येणार – Pm Kisan 15th Installment List

14 व्या हप्त्याचा लाभ घेतल्यानंतर आता 15 व्या हप्त्याचे पैसेही त्यांच्या खात्यात येणार आहेत, ज्यामध्ये सर्व अर्जदार शेतकर्‍यांच्या खात्यावर सरकारकडून पैसे वर्ग केले जाणार आहेत. पण हा पैसा कधी आणि कसा येणार ? 

जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी नविन अर्ज केला असेल आणि तुम्हाला अद्याप कोणताही हप्ता मिळाला नसेल, तर घाबरण्याची गरज नाही. आता तुम्ही तुमची स्थिती ऑनलाइन देखील तपासू शकता.

आपल्या गावाची पात्र यादी येथे पहा 

15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत. जर आपल्या पी एम किसान बेनिफिशरी स्टेटस मध्ये काही त्रुटी असेल तर त्या त्रुटी आजच दूर करा.

कारण ज्या शेतकऱ्यांच्या बेनिफिशरी स्टेटस मध्ये त्रुटी असेल अशा शेतकऱ्यांना पी एम किसान सन्माननीय योजनेचा पंधरावा हप्ता वितरित केला जाणार नाही.

 याप्रमाणे ऑनलाइन स्थिती तपासा

  • तुम्हालाही तुमची स्थिती तपासायची असेल, तर त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
  • या वेबसाईटवर तुम्हाला Dai आणि Farmer Corner चा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक करा.
  •  आता एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  •  पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या खात्यातील पैशांची स्थिती तपासू शकता.
  •  यानंतर तुम्ही Get Data वर क्लिक करा.
  •  येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्यवहाराची सर्व माहिती मिळेल. म्हणजे तुमचे पूर्वीचे हप्ते कधी आणि किती आले ते तुम्ही पाहू शकता आणि ते कोणत्या बँक खात्यात जमा केले आहेत हे देखील पाहू शकता.

Leave a Comment