सिबिल स्कोर च्या नियमात बदल : 5 नव्या नियमानुसार असा चेक करा सिबिल स्कोर CIBIL Score Rules
भारतीय रिझर्व बँक आरबीआय कडून सिबिल स्कोर च्या CIBIL Score Rules बाबत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. आता सिबिल स्कोर साठी नवीन नियम बनवण्यात आलेले आहेत. तसेच क्रेडिट स्कोर च्या बाबत देखील खूप साऱ्या तक्रारी असल्यामुळे आता क्रेडिट स्कोर च्या नियमांना अधिक कठोर बनवण्यात आले आहे. 1. ग्राहकांना सिबिल स्कोर सूचना द्यावी लागेल. केंद्रीय बँकेने … Read more