लगेच करा – खरीप व रब्बी पिक विमा क्लेम.. Crop Insurance claim app
सर्वप्रथम ‘Google Play Store’ वर जाऊन ‘Crop Insurance’ ॲप डाऊनलोड करून घ्या. ॲप्लिकेशन उघडल्यानंतर, Change Language वर क्लिक करून भाषा निवडू शकता. यानंतर, ‘नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा’ वर क्लिक करा. यापुढे, ‘पीक नुकसानीची पूर्व सूचना’ पर्यायावर क्लिक करा. आता मोबाईल क्रमांक टाकून जो ओटीपी आला तो टाकून घ्या. (Crop Insurance Claim) यापुढे, खरीप किंवा … Read more