पुढील महिन्यापासून रेशन कार्ड वर ९ वस्तू मिळणार : कोणत्या वस्तू आहेत पहा आणि अर्ज करा : Ration Card Benefits And Subsidy
Ration Card Benefits And Subsidy : रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे केंद्र शासनाकडून 90 कोटी रेशन धारकांना मोफत धान्य दिले जाते. त्यामध्ये तांदुळाचा सुद्धा समावेश आहे. आता हेच जे काही तांदूळ तुम्हाला मिळतंय हे तांदूळ बंद करण्याचा निर्णय हा शासनाने आता घेतलेला आहे. पुढील महिन्यापासून तांदुळा ऐवजी आता तुम्हाला 9 वस्तू सरकार मार्फत तुम्हाला देण्यात … Read more