सरकारी शेळी पालन प्रशिक्षण तीन दिवसाचे ट्रेनिंग व मिळेल सरकारी प्रमाणपत्र .

नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहोत. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ .
या अंतर्गत आपण प्रशिक्षणासाठी अर्ज किंवा आपल्या जवळच्या ठिकाणी प्रशिक्षण हे अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्या मार्फत राबवले जाते.

आजच्या या लेखांमध्ये शेळी व मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण याबद्दल माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्या अंतर्गत कुठे म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण घेतले जाते हे या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत.

सर्वप्रथम आपणास अंबाजोगाई, बिलाखेड, बोन्द्री, दहिवडी, महूद, मुखेड, पडेगाव. पोहरा, राजनी, तीर्थ तर आता या ठिकाणी संपर्क कसा आपल्या ला करायचा आहे हेही आपण यामधून जाणून घेणार आहे व ते गरजेचे आहे.

शेळी व मेंढी पालन प्रशिक्षण .

आधुनिक शेळी व मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ गोखलेनगर पुणे 16 येथे दर महिन्यात तीन दिवसाच्या आधुनिक शेळी व मेंढी पालन व्यवसायाचे प्रशिक्षण आयोजन करण्यात येते.यासाठीचे स्थळ हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी शेळी विकास महामंडळ गोखले नगर पुणे १६ या ठिकाणी होत असते.

शेळीपालन प्रशिक्षण केंद्रासाठी संपर्क…..

अशा प्रकारची विविध माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचे महिन्यातून तीन दिवसाचे आधुनिक शेळी व मेंढी पालन व्यवसायाचे प्रशिक्षण यामध्ये घेतले जाते.
पुणे जिल्ह्यातील रहिवासी असाल तर त्यांच्यासाठी संपर्क आहे 020-25657112 तर अशाप्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांना तुम्ही संपर्क करू शकता व आधुनिक शेळी व मेंढी पालन कसे करायचे याचे सरकारी प्रशिक्षण घेऊ शकतात तेही सरकारी प्रमाणपत्तत्रा सह.

Leave a Comment