Ladki Bahin Yojana 3rd Installment : तिसऱ्या टप्प्यातील याद्या तयार 4500 रुपये  खात्यात  येण्यासाठी ही कामे करा 

By Krushi Market

Published on:

Ladki Bahin Yojana 3rd Installment : राज्यातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा सुरू केला जात आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या जवळपास दोन कोटी महिला योजनेत पात्र ठरले आहेत.

 दोन कोटी महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये  जमा करण्यात आले आहेत.

4500 रुपये कुणाच्या खात्यावर येणार ?

आता सप्टेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा वितरित केला जाणार आहे.  तिसऱ्या टप्प्यात ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पैसे मिळाले नाही त्यांना 4500  रुपये मिळणार आहे.

 अर्ज भरून देखील पैसे आले नव्हते अशा महिलांच्या खात्यावर चार हजार पाचशे रुपये तिसऱ्या टप्प्यांमध्ये जमा केले जातील.

4500 रुपये खात्यात येण्यासाठी काय करावे लागेल ? Ladki Bahin Yojana 3rd Installment 

  • लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही भरला असेल तर सर्वात अगोदर तुम्ही तो अर्ज चेक करून घ्या.
  •  तुम्ही भरलेला अर्ज मंजूर झालेला असावा.
  •  जर अर्ज मंजूर झाला नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही.
  •  यानंतर आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
  •  अर्ज मंजूर झालेल्या पात्र महिलांच्या खात्यावर 4500 रुपये दिले जातील.

लाडकी बहीण मंजूर अर्ज यादीमध्ये नाव पहा

लाडकी बहीण तिसरा टप्पा कधी वितरित केला जाईल ?

 लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या याद्या जवळपास तयार झाल्या आहेत.  यामध्ये अर्ज केलेल्या सर्व पात्र महिलांना सप्टेंबर महिना अखेरपर्यंत त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातील.

 ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज करून देखील पैसे मिळाले नव्हते त्यांना 4500 रुपये मिळतील.

 ज्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरले असतील व अर्ज मंजूर झाले असतील तर मात्र फक्त 1500रुपये मिळतील.

Leave a Comment