५० हजार कर्जमाफी साठी नविन लाभार्थी पत्राता यादी : Karjmafi List 50 thousand

Karjmafi List 50 thousand : 50 हजार रुपये कर्जमाफीचा लाभ नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला दिले जाणर होते. परंतु खूप लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले होते.

आता 10 एप्रिल पर्यंत ५० हजार प्रोत्साहन अनुदान कर्ज माफीचा लाभ उर्वरित शेतकर्यांना दिला जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ( mahatma jyotirao phule shetkari karjmukti yojana MJPSKY 2019 ) अंतर्गत हा लाभ दिला जाणार आहे.

अल्प मुदतीचा पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजार पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्याची घोषणा सन 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती.

लाभार्थी पात्रता यादी येथे पहा 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येतो.

50 हजार कर्जमाफी योजना पात्रता तपशील : Karjmafi List 50 thousand

  •  सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास
  • सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत परतफेड केले असल्यास
  •  सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास.

५० हजार कर्जमाफी साठी नविन GR येथे पहा

Leave a Comment