New Ration Card :  आता नवीन रेशन कार्ड  घरबसल्या डाऊनलोड करा

By Krushi Market

Published on:

New Ration Card : रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे ते आता आपण जाणून घेणार आहोत.

रेशन कार्ड हा पत्त्याचा पुरावा म्हणून देखील वापरला जातो.  जर रेशन कार्ड वरील नावे व्यवस्थित दिसत नसतील तर रेशन कार्डचा वापर कसा करावा ?

यासाठी तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड घरबसल्या मोबाईल वरून डाऊनलोड करू शकता.

New Ration Card : रेशन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया

  •  सर्वप्रथम प्ले स्टोअर वरून मेरा रेशन 2.0 हे नवीन ॲप डाऊनलोड करा.
  •  येथे आपल्या कुटुंबातील सदस्याच्या आधार नंबर टाकून ओटीपी टाकून लॉगिन करा.
  •  यानंतर तुम्हाला M pin  तयार करावा लागेल
  •  M pin करून तुम्ही लॉगिन करा
  •  त्यानंतर तुमच्यासमोर तुमचे डिजिटल रेशन कार्ड दिसेल
  •  त्यावर क्लिक करून तुमचे डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करा.

मेरा रेशन ॲप येथे डाऊनलोड करा.

रेशन कार्ड दुरुस्ती कशी करावी

 मेरा रेशन मध्ये मॅनेज फॅमिली डिटेल्स या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे दिसतील.

 येथे तुम्ही तुमच्या कुटुंबात नवीन सदस्य देखील ऍड करू शकता.  यासाठी ऍड फॅमिली मेंबर या पर्यायावर क्लिक करा.

 तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य काढून टाकायचा असेल तर डिलीट बटणावर क्लिक करून तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य काढून टाकू शकता.

 याबरोबरच रेशन कार्ड मधील सदस्यांच्या नावांमध्ये दुरुस्ती करायची असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता.

Leave a Comment