पुढील महिन्यापासून तांदुळा ऐवजी आता तुम्हाला 9 वस्तू सरकार मार्फत तुम्हाला देण्यात येणार आहेत.
रेशन कार्डवर 9 वस्तू कोणत्या आहे.
यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत या नऊ वस्तू कोणकोणत्या आहेत ते अगोदर समजून घ्या.
- गहू मिळेल तुम्हाला
- डाळ मिळेल
- हरभरा किंवा चणाडाळ
- साखर सुद्धा मिळेल
- मीठ मिळेल
- मोहरीचे तेल असेल त्यानंतर
- मैदा सुद्धा मिळणार आहे.
- सोयाबीन तेल
- काही मसाले आहेत ते सुद्धा मिळतील
या नऊ वस्तू कोणाला मिळणार ?
आशा प्रकारच्या या नऊ वस्तू तांदूळ ऐवजी आता रेशन धारकांना मिळणार आहेत. जय रेशन कार्डधारकांचे रेशन कार्ड अंत्योदय रेशन कार्डधारक असेल त्यांना मिळेल. तसेच पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना देखील मिळणार आहे.
केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांचे आले PHH स्किम मध्ये रेशन कार्ड असावे.