Ration Card : एक नोव्हेंबर पासून भारत सरकारने रेशन कार्ड चे नियम बदलले आहे. रेशन कार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्यामुळे सरकारने या नियमात बदल केले आहेत.
सर्व शिधापत्रिका धारकांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाऊन त्यांना केवायसी करण्यास भाग पाडले जाणार आहे.
रेशन कार्ड eKyc 2024 कसे करायचे?
जर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डच्या सर्व योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर खालील प्रमाणे KYC करा
तर तुम्ही KYC कशी करू शकता पहा
प्रथम रेशन कार्ड eKYC हे तुमच्या जवळच्या डीलर शॉप वर जा.
- यानंतर तुमचे आधार कार्ड तेथे सबमिट करा आणि eKYC पूर्ण करण्यास सांगा.
- त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक तुमच्या शिधापत्रिकेशी लिंक करण्यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया सुरू होईल.
- यानंतर तुम्हाला तुमच्या अंगठ्याचा ठसा विचारला जाईल, तेथे तुमचे फिंगरप्रिंट अपडेट करा.
- मग तुमचा अंगठा यशस्वीपणे घेतला जाईल
- यानंतर तुमचे केवायसी यशस्वीरीत्या केले जाईल.