Ladaki Bahin Hafta : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी अपडेट 

By Krushi Market

Updated on:

ladaki bahin yojana

ही योजना एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये महिलाना १८००० रु. एका वर्षात दिले जाणार आहे. 

Ladaki Bahin Hafta डिसेंबर मध्ये कधी येणार हफ्ता ? 

लाडकी बहिण हफ्ता कधी येणार याबाबत सर्व ठिकाणी विचारणा केली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आचार संहितेच्या काळात ही योजना बंद असून यामुळे महिला वर्गात संभ्रम अवस्था पाहायला मिळत आहे. आणि लाडकी बहीण योजना बंद होणार का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

डिसेंबर महिन्याचे पैसे नेमके कधी खात्यात जमा होणार हा प्रश्न आहे ? 

या तारखेला जमा होणार लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता 

लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता हा डिसेंबरमध्ये जमा होणार आहे. 15 डिसेंबरच्या सुमारास म्हणजे नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर याचा पुढील हफ्ता खात्यात जमा केला जाणार असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

Leave a Comment