ग्रामपंचायत निहाय नवीन घरकुल यादी डाऊनलोड करा :Pm Awas List
आर्थिक वर्ष 2024 25 साठी नवीन घरकुल यादी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. Pm awas PDF List तुम्ही मोबाईल मध्ये ग्रामपंचायत निहाय पाहू शकता. आज आपण पीएम आवास पीडीएफ लिस्ट मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची ते पाहणार आहोत. पीएम आवास योजने व्यतिरिक्त राज्य शासनाकडून नवीन मोदी आवास योजना देखील सुरू करण्यात येत आहे. पीएम आवास Pm … Read more