ग्रामपंचायत निहाय नवीन घरकुल यादी डाऊनलोड करा :Pm Awas List

आर्थिक वर्ष 2024 25 साठी नवीन घरकुल यादी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. Pm awas PDF List तुम्ही मोबाईल मध्ये ग्रामपंचायत निहाय पाहू शकता.

आज आपण पीएम आवास पीडीएफ लिस्ट मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची ते पाहणार आहोत.  पीएम आवास योजने व्यतिरिक्त राज्य शासनाकडून नवीन मोदी आवास योजना देखील सुरू करण्यात येत आहे.

पीएम आवास Pm Awas लाभार्थी निवड कशी केली जाते

पीएम आवास योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी सुरुवातीला सर्वे केला जातो.  सर्वे मधून पात्र नागरिकांना घरकुल योजनेमध्ये समाविष्ट केले जाते.  पीएम आवास योजनेसाठी केला जाणारा सर्वे ग्रामपंचायत स्तरावरून केला जातो.

 यादी डाऊनलोड – येथे क्लिक करा

 पीएम आवास योजनेप्रमाणेच  नवीन मोदी आवास योजना देखील राज्य शासनाकडून सुरू करण्यात येत आहे. आता इतर मागास प्रवर्गातील व प्रधानमंत्री आवास योजनेतून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना देखील घरकुल दिले जाणार आहेत. 

 घरकुलच्या कोणत्या योजना सध्या सुरू आहेत 

 राज्य शासनाकडून रमाई आवास योजना शबरी आवास योजना तसेच समाज कल्याण विभागाकडून अपंगांसाठी विनाअट घरकुल योजना अशा वेगवेगळ्या घरकुल योजना राबविल्या जातात.

 केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाते.  वर्ष 2024 पर्यंत घरकुल योजनेची व्याप्ती वाढवून अधिकाधिक लोकांपर्यंत घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत.

 प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुल यादी Pm Awas PDF List डाऊनलोड करण्यासाठी प्रक्रिया पहा

 प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जर तुमचे नाव प्रतीक्षा यादीत असेल तर  तर तुमचे नाव या यादीमध्ये दिसेल.  जर प्रतिक्षा यादीत नाव नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून तुमचे घरकुल यादी मध्ये नाव आहे का याबाबत विचारणा करू शकतात.

 पीएम आवास योजनेची यादी डाऊनलोड करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची ऑफिशियल वेबसाईट ला भेट द्यावे लागेल.

नवीन घरकुल यादी मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पीएम आवास योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर डाऊनलोड करता येईल.

 येथे क्लिक करून यादी डाऊनलोड करा

Leave a Comment