Ration Card Update 2024 : रेशन कार्डधारकांना आता रेशनवर या पाच वस्तू मिळणार आहेत.
रेशन कार्डधारकांना आता गहू व तांदळांसोबतच आणखी पाच वस्तू राज्य शासनाकडून दिल्या जाणार आहेत.
रेशन कार्डधारकांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत.
रेशन कार्ड धारकांसाठी Ration Card Update 2024 एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सरकार 2024 पासून सर्वांना मोफत धान्य वाटप करत आहे.
तुमच्याकडे पिवळी राशन कार्ड असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे. तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना देखील लाभ दिला जाणार आहे.
कॅपटिव्ह मार्केट योजना अंतर्गतराज्य शासनाकडून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी एक आता साडी दिली जाणार आहे. ही साडी घालून तुम्ही कुठेही गावाला फिरू शकता.
आनंदाचा शिधा देखील दिला जाणार आहे. यामध्ये
- साखर
- रवा
- मैदा
- पोहे
- चणाडाळ व
- एक तेल बॅग
रेशनवर मिळणारे धान्य घेण्यासाठी किंवा रेशन लाभ घेण्यासाठी तुमच्या रेशन कार्ड आधार कार्ड लिंक केलेले असणे आवश्यक आहे.