गाडी अडवली तर ? M-परिवहन App मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ठेवा Download M Parivahan App

Download M Parivahan App : रस्त्यावर गाडी चालवताना तुमच्याकडे आरसी बु आरसी बुक ड्रायव्हिंग लायसन इन्शुरन्स डॉक्युमेंट इत्यादी कागदपत्रे नसतील तर आता चिंता करण्याचे कारण नाही.

 तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एम परिवहन नावाचे ॲप डाऊनलोड करून ठेवू शकता.  या मोबाईल ॲप मध्ये तुमच्या गाडी संबंधीचे विविध कागदपत्रे जसे की गाडीचे आरसी बुक,  इन्शुरन्स पावती इत्यादी गोष्टी तुम्ही पाहिजे तेव्हा डाऊनलोड करून पाहू शकता.

जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन तुमच्यासोबत नसेल तर Download M Parivahan App एम परिवहन ॲप मध्ये तुमचे ड्रायव्हिंग लायसन लगेच पाहायला मिळेल.  ज्यामुळे ट्राफिक पोलीस ने तुम्हाला अडवल्यास तुम्ही त्यावेळी तुमचे ड्रायव्हिंग लायसन दाखवू शकता.

M-परिवहन ॲप येथे डाऊनलोड करा

म परिवहन ॲप हे नागरिकांसाठी  महत्त्वपूर्ण ॲप आहे. दुचाकी, चारचाकी किंवा कारचे आरसी बुक, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे एका मिनिटात डाउनलोड करू शकता.

जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्ही घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याबद्दल माहिती पहा

परिवहन ॲप मध्ये डाउनलोड केलेली कागदपत्रे कायदेशीररित्या वैध आहेत. तुम्ही ट्राफिक पोलीस ला दाखवू शकता.

तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि तुमचे आरसी बुक तुमच्या मोबाईलवरून मोफत डाउनलोड करू शकता.

तसेच तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुक आरटीओ ला  दाखवू शकता.

या ॲप मध्ये  तुम्हाला RTO द्वारे जारी केलेले चलन देखील मिळेल

अशा प्रकारे परिवहन विभागाचे  ॲप  वापरा

Leave a Comment