PM किसान चा 16 वा हफ्ता जाहीर : तत्पूर्वी ही कामे करावी लागणार Pm KIsan 16th Installment

By Krushi Market

Published on:

नमस्कार मित्रांनो , Pm Kisan बऱ्याच गावांमध्ये काही शेतकऱ्यांचे २००० हजार रुपयांचे हफ्ते बंद झाले आहेत.

हफ्ते बंद झाल्याची करणे वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे आपल्या pm किसान योजनेत जी नोंद झाली आहे त्यात काही त्रुटी आहे का ते चेक करा.

पी एम किसान योजनेचा 16 वा हप्ता याच महिन्यात म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

Pm Kisan List 

👉येथे चेक करा 👈

जर तुम्ही pm किसान योजनेसाठी नवीन नोंदणी केली असेल तर त्या नोंदणी ला मान्यता मिळावी लागते. त्यानंतरच pm किसान योजनेचे हफ्ते चालू होतात.

pm किसान योजनेच्या  नवीन नोंदणी नंतर तुमच्या तहसील कार्यालयात भेट देऊन नवीन नोंदणीला मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करा. 

pm किसान योजनेच्या वेब साईटवर हफ्ते बंद झालेल्या किंवा रिजेक्ट झालेल्या लोकांची यादी आलेली आहे 

village dashboard या पर्यायवर क्लिक करून तुम्ही टी पाहू शकता.

Leave a Comment