गाडी अडवली तर ? M-परिवहन App मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ठेवा Download M Parivahan App
Download M Parivahan App : रस्त्यावर गाडी चालवताना तुमच्याकडे आरसी बु आरसी बुक ड्रायव्हिंग लायसन इन्शुरन्स डॉक्युमेंट इत्यादी कागदपत्रे नसतील तर आता चिंता करण्याचे कारण नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एम परिवहन नावाचे ॲप डाऊनलोड करून ठेवू शकता. या मोबाईल ॲप मध्ये तुमच्या गाडी संबंधीचे विविध कागदपत्रे जसे की गाडीचे आरसी बुक, इन्शुरन्स पावती इत्यादी … Read more