वाळू बुकिंग सुरु : 600 रु. प्रति ब्रास ने वाळू बुकिंग साठी कागदपत्रे Sand Booking Online MahaKhanij
Sand Booking Online MahaKhanij : मित्रांनो राज्य शासनाकडून 600 रुपये प्रतिप्रासने वाळू बुकिंग सुरू करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या महाखनिज विभागाकडून नागरिकांना 600 रुपये प्रतिप्रासने वाळू दिली जाणार आहे. घर बांधण्यासाठी किंवा घराला प्लास्टर करण्यासाठी वाळू बुकिंग करता येईल. प्रत्यक्षात वाळू किती रुपयाने मिळणार : Sand Booking Online 600 रुपये प्रति ब्रास वाळू बुकिंग करण्यासाठी … Read more