वाळू बुकिंग सुरु : 600 रु. प्रति ब्रास ने वाळू बुकिंग साठी कागदपत्रे Sand Booking Online MahaKhanij

Sand Booking Online MahaKhanij : मित्रांनो राज्य शासनाकडून 600 रुपये प्रतिप्रासने वाळू बुकिंग सुरू करण्यात आलेली आहे.  राज्य शासनाच्या महाखनिज विभागाकडून नागरिकांना 600 रुपये प्रतिप्रासने वाळू दिली जाणार आहे.

घर बांधण्यासाठी किंवा घराला प्लास्टर करण्यासाठी वाळू बुकिंग करता येईल.

प्रत्यक्षात वाळू किती रुपयाने मिळणार : Sand Booking Online

600 रुपये प्रति ब्रास वाळू बुकिंग करण्यासाठी लागेल या व्यतिरिक्त वाहतूक खर्च लाभार्थ्यास  स्वतः करावा लागेल.  तरीदेखील ही वाळू नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत मिळते.

वाळू बुकिंग करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. Sand Booking Document

  •  वाळू बुकिंग करण्यासाठी सुरुवातीला फक्त तुम्हाला आधार कार्ड द्यावे लागेल.
  •  यानंतर वाळू बुकिंग करण्यासाठी तुमचे जीपीएस लोकेशन लागेल.
  •  तुमचे घर किंवा प्रोजेक्ट जिथे सुरू असेल त्या ठिकाणाचे लोकेशन ॲड करावे लागेल.
  • वाळू बुकिंग केल्यानंतर या ठिकाणी ऑनलाइन पेमेंट केले जाते.

बुकिंग करताना आपल्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात वाळू डेपो सुरू असल्याची खात्री करा.

वाळू बुकिंग ऑनलाइन कसे करावे त्याचा यूट्यूब व्हिडिओ येथे पहा

वाळू ऑनलाईन बुक करण्यासाठी Sand Booking

येथे क्लिक करा

 

Leave a Comment