या उन्हाळ्यात शेतात जाण्यासाठी बैलगाडी रस्ता मिळवा : Farm Road Application
Farm Road Application : मोठ्या प्रमाणात झालेल्या जमिनीच्या व्यवहारामुळे जमिनीचे छोटे तुकडे झाले. जमीन मालक बदलले. स्वतःच्या शेत जमिनी मध्ये जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नसेल तर ? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम १४६ नुसार इतर भूमापन क्रमांकाच्या सीमेवरून रस्ता उपलब्ध करून देण्याच्या अधिकार तहसीलदारांना आहे. तसेच वहीवाटीतील, नकाशातील बंद असलेला रस्ता अतिक्रमित असलेला रस्ता मामलेदार … Read more