सर्व प्रकारच्या सबसिडीचे स्टेटस चेक करा : DBT Transaction status Check सर्व शासकीय अनुदान

DBT Transaction status Check : मित्रांनो शासनाकडून दिले जाणारे सर्व प्रकारचे अनुदान हे डीबीटी च्या माध्यमातून नागरिकांच्या खात्यावर क्रेडिट केले जातात.

आता तुम्ही सर्व प्रकारच्या डीबीटी ट्रांजेक्शन स्टेटस ऑनलाइन तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता. कुठल्याही प्रकारचे अनुदान असो पीएम किसान असो नमो शेतकरी असो. 

तुमची साधी गॅसची सबसिडी असेल तरीदेखील हे पैसे PFMS च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या किंवा नागरिकांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT द्वारे केले जातात.

खालील सबसिडीचे स्टेटस तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता

  • PM kisan DBT Transaction
  • PMAY घरकुल transactions
  • Gas subsidy
  • नरेगा अनुदान
  • सर्व DBT स्किम अनुदान

नागरिकांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी बी एफ एम एस हे प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे या प्रणालीवर तुम्ही शासनाकडून पाठवल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अनुदानांची प्रक्रिया व स्थिती चेक करू शकता.

तुमचे कुठलेही शासकीय अनुदान अडकले असेल किंवा ट्रांजेक्शन फेल झाले तर त्याची स्थिती चेक करणे आवश्यक असते. तसेच कोणत्या बँक खात्यात हे पैसे क्रेडिट करण्यात आलेले आहेत हे देखील तुम्ही चेक करू शकता.

सर्व DBT ट्रांजेक्शन स्टेटस येथे चेक करा 

 

Leave a Comment