लाडक्या बहिणींना २१०० रु मिळणार- महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध Ladaki Bahin 2100 Rupees
नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. महायुती सरकारचा जाहीरनामा नुकतेच महायुती सरकारकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्यामध्ये खालील 10 मुद्दे सांगण्यात आले आहे. यामध्ये पहिल्याच मुद्द्यात सांगितले आहे की महिलांना आता 1500 रुपयांवरून 2100 रुपये दिले जाणार आहे. महायुतीचा वचननामा! ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! १. लाडक्या बहिणींना … Read more