आपल्या मोकळ्या जागेवर मोबाईलचा टॉवर लावा 25000 ते 50000 रुपये भाडे घ्या : Mobile tower installation
Mobile tower installation: आजच्या काळामध्ये आपली मालमत्ता भाड्याने देऊन त्याद्वारे पैसे कमावणे हा एक उत्तम मार्ग आहे. जर तुमच्याकडे मोकळी जागा किंवा तुमच्या घरावर मोकळी जागा असेल तर तुम्ही त्यावर टावर बसून भाडे मिळू शकतात. मोबाईल टावर बसवण्यासाठी 25000 ते 50 हजार रुपये पर्यंतचे भाडे तुम्हाला आरामशीर मिळू शकते. मोबाईल टॉवर बसवण्यासाठी किती जागा लागते … Read more