आपल्या मोकळ्या जागेवर मोबाईलचा टॉवर लावा 25000 ते 50000 रुपये भाडे घ्या : Mobile tower installation

Mobile tower installation: आजच्या काळामध्ये आपली मालमत्ता भाड्याने देऊन त्याद्वारे पैसे कमावणे हा एक उत्तम मार्ग आहे.  जर तुमच्याकडे मोकळी जागा किंवा तुमच्या घरावर मोकळी जागा असेल तर तुम्ही त्यावर टावर बसून भाडे मिळू शकतात.

 मोबाईल टावर बसवण्यासाठी 25000 ते 50 हजार रुपये पर्यंतचे भाडे तुम्हाला आरामशीर मिळू शकते.  

  • मोबाईल टॉवर बसवण्यासाठी किती जागा लागते ?

  • मोबाईल टावर बसवल्यावर किती भाडे मिळणार ?

  • मोबाईल टावर बसवण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात?

  • मोबाईल टावर बसविण्यासाठी अर्ज कुठे करावा ? 

मालमत्ता भाड्याने देणे हा अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. एखादी मालमत्ता भाड्याने देण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु  चांगला भाडेकरू शोधणे आणि स्थिर उत्पन्नाची खात्री करणे हे एक आव्हान असू शकते. त्यामुळे, या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मालमत्ता मालक मोबाइल टॉवर बसवण्यासारख्या इतर किफायतशीर पर्यायांचा शोध घेत आहेत. Mobile tower installation

जागा किती लागते (Mobile tower installation)

घराच्या छतावर टॉवर लावणार असाल – 500 स्क्वेअर फुट जागा असावी, मोकळ्या जागेमध्ये शहरी भागात तुम्ही टॉवर लावणार असाल – तर 2000 हजार स्क्वेअर फुट जागा असावी, आणि ग्रामीण भागामध्ये मोकळ्या जागी तुम्ही टॉवर लावणार असाल तर – अडीच हजार स्क्वेअर फुट जागा तुमच्याकडे असणे गरजेची आहे.

असा करा अर्ज 

सेल/मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे आणि वाढत्या स्पर्धेमुळे, दूरसंचार सेवा प्रदाते (TSP) देशाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्यांच्या सेवांचा विस्तार करण्यास उत्सुक आहेत. यामुळे मोबाइल कंपन्यांनी मालमत्ता मालकांशी त्यांच्या मालमत्तेवर – मग ते निवासी, व्यावसायिक किंवा जमीन असो, मासिक भाड्याच्या बदल्यात सेल्युलर टॉवर बसवण्याबाबत वाटाघाटी केल्या आहेत.Mobile tower installation

यामध्ये एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपनीचे टॉवर्स तुम्ही आपल्या घरावरच्या छतावर किंवा शेताच्या ठिकाणी तुम्ही या टॉवरची उभारणी करू शकता यासाठी काही अटी आणि पात्रता आहेत त्या सविस्तर वाचा आणि त्यानंतर अर्ज करा, पेपरमध्ये येणाऱ्या जाहिरातीला बळी न पडता शंभर टक्के तुम्हाला टॉवर कसा लावता येईल याची माहिती इथे पाहू शकता.

Leave a Comment