बियाणे अनुदान साठी शेवटची मुदत : लगेच अर्ज करा : कपाशी, मका, सोयाबीन, तूर, मूग, ईत्यादी : Biyane Anudan Kharif 2024 Last Date

By Krushi Market

Published on:

Biyane Anudan Kharif 2024 Last Date : राज्यातील शेतकर् यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत खरीप हंगाम 2024 करीता खरीप हंगामातील सोयाबीन तूर उडीद मूग, बाजरी मका अशा विविध पिकांच्या बियाणांसाठी अर्ज सुरू आहेत.

यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले जात आहेत. योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वितरण 50 अनुदानावर ते बियाणांचे वितरण केले जाणार आहे 

 महाडीबीटी फार्मर स्कीमच्या ऑनलाइन पोर्टल वरती शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 बियाणे अनुदानासाठी अर्जाची शेवटची तारीख Biyane Anudan Kharif 2024 Last Date

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 मे 2024 देण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकर् यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आले आहेत. परंतु अद्याप देखील बरेच सारे शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित आहेत. 

गेल्या वर्षी आ शेतकर् यांच्या माध्यमातून अर्ज नकरण्यात आल्यामुळे शेवटच्या तारखेला मुदतवाढ देखील देण्यात आली होती. आणि या मुदतवाढीमुळे बियाणे मिळण्यासाठी सुद्धा विलंब झाला होता. 

त्यामुळे मुदतवाढीची प्रतीक्षा न करता 24 मे 2024 पर्यंत आपला अर्ज भरा आणि या योजनेचा लाभ घ्या.

बियाणे अनुदान साठी

येथे अर्ज  करा

Leave a Comment