लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरू झाले : Ladaki Bahin Yojana Portal For Online Apply

By Krushi Market

Published on:

Ladaki Bahin Yojana Portal For Online Apply : नमस्कार मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरू झाले आहे.

या पोर्टलवर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरू शकता.  तसेच तुमचा अर्ज रिजल्ट झाला का अप्रू झाला का या गोष्टी देखील तुम्ही चेक करू शकता.

सध्या या लाडकी बहीण पोर्टलवर कोणकोणते ऑप्शन उपलब्ध आहेत ते समजून घ्या.

Ladaki Bahin Yojana Portal For Online Apply

  1.  आतापर्यंत केलेले अर्ज
  2.  अर्जाची स्थिती
  3.   अर्ज Approved झाला का Disapproved
  4. नवीन अर्ज करणे Online Apply For Ladaki Bahin Yojana

वरील पर्याय उपलब्ध आहेत.  लाडकी बहीण योजनेचा अर्ज ज्यांनी नारी शक्ती दूत App  या ॲपवर यापूर्वीच भरलेला असेल. त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

लाडकी बहिण पोर्टल येथे क्लिक करा 

 ज्यांचे अर्ज नारीशक्ती दत  या ॲपवर सबमिट झाले असेल त्यांच्या अर्जाची स्थिती सध्या या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर दिसत नाहीये.

 त्या लाभार्थी महिलांनी आपल्या अर्जाची स्थिती नारीशक्ती दूत या ॲपवरच चेक करावी.  लवकरच या पोर्टलवर सर्व अर्जांची स्थिती पाहता येईल.

 तसेच लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर पुढील ऑप्शन उपलब्ध होणार आहेत.

  1. आतापर्यंत आपल्याला किती हप्ते मिळाले
  2. आपला हप्ता कोणत्या बँकेत जमा झाला
  3. आपल्या आधार कार्ड ला बँक लिंक आहे का
  4. आधार कार्ड लिंक असेल तरच बँकेत पैसे येतील 
  5. जर आपले ट्रांजेक्शन फेल झाले तर त्याचे काय कारण आहे

 लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलची लिंक येथे पहा

लाडकी बहिण पोर्टल येथे क्लिक करा 

Leave a Comment