लाडकी बहीण मंजूर अर्ज यादीमध्ये नाव पहा : Ladaki Bahin Yojana PDf List Maharashtra
Ladaki Bahin Yojana PDf List Maharashtra : लाडकी बहीण योजना महिलांनी फॉर्म भरले आहेत. यामध्ये पात्र झालेल्या महिलांचे याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तालुका आणि जिल्हा स्तरावर लाडकी बहीण योजनेचे अर्ज तपासणीचे काम सुरू आहे. ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर होतील त्या महिलांची पात्रता यादी प्रसिद्ध केली जाईल. पात्र झालेल्या महिलांना रक्षाबंधनच्या दिवशी दोन हप्ते … Read more