लाडकी बहिण योजना यादी : अर्ज केलेल्या पात्र महिला येथे पहा Ladaki Bahin beneficiary List
Ladaki Bahin beneficiary List : ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यादी : तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध केली जाणार आहे. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास किंवा काही त्रुटी असल्यास निराकारण करण्यात येणार … Read more