पोलीस भरती अर्ज सुरु : जिल्हा निहाय जागा पात्रता, फिस आणि सविस्तर जाहिरात पहा – Police Bharati 2024

Police Bharati 2024 : राज्यात १४२९४ जागेवर पोलीस भरती ची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. आज आपण या लेखात राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती जागा उपलब्ध आहे त्याची माहिती पाहणार आहोत. 

  • शैक्षणिक पात्रता 
  • वयोमर्यादा 
  • अर्जाचे शुल्क 
  • अर्जाची शेवट दिनांक 
  • पोलीस भरती बाबत मूळ जाहिरात 
  • पोलिस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज लिंक 
  • पोलिस भरती २०२४ जिल्हा निहाय जागा 

 याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. 

Police Bharati 2024 – शैक्षणिक पात्रता 

उमेदवार इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा. (सविस्तर शैक्षणिक/ शारीरिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

पोलिस भरती २०२४ साठी वयोमर्यादा 

खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.

पोलिस भरती २०२४ साठी अर्जाचे शुल्क फिस 

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४५०/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३५०/- रुपये फीस आहे.

पोलिस भरती २०२४ साठी अर्जाची शेवट दिनांक 

दिनांक ५ मार्च  २०२४ पासून दिनांक ३१ मार्च  २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पोलीस भरती बाबत मूळ जाहिरात

पोलीस भरतीपोलीस भरती 2024 साठी जिल्हा न्याय उपलब्ध जागेनुसार जाहिराती प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

पोलिस भरती २०२४ साठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसिद्ध करण्यात मूळ आलेल्या सूचना व जाहिरात पाहण्यसाठी येथे क्लिक करा 

पोलिस भरती २०२४ ऑनलाईन अर्ज लिंक 

पोलीस भरती 2024 साठी ऑनलाइन अर्जाचे स्वतंत्र  पोर्टल तयार करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज लिंक साठी येथे क्लिक करा 

पोलिस भरती २०२४ जिल्हा निहाय जागा

पोलिस भरती २०२४ साठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा उपलब्ध आहे त्याची माहिती पाहण्यसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment